जळगाव दि:4जून, जिल्ह्यातील 04 रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झालेली असून सुरवातीला पोस्टल मतांची मोजणी झालेली आहे. यात भाजपच्या उमेदवार रक्षा निखिल खडसे या 8783 मतांनी आघाडी घेतलेली आहे. हे सुरुवातीचे कल असून जसजशी मतमोजणी पुढे जाईल त्याप्रमाणे त्यात बदल होणारच आहे. प्रत्येक मतदारसंघाचे ताज्या निकालाचे अपडेट बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला आत्ताच आम्हाला सबस्क्राईब करा.
MAYURESH NIMBHORE
या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही.
लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात.
संपर्क -09820203031
Read Next
1 week ago
eps-95 च्या पेन्शनधारकांसाठी खुशखबर, येणाऱ्या अर्थसंकल्पात वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून 7500 मंजूर होण्याची शक्यता
1 week ago
पालकमंत्रीपदे रखडली, 26 जानेवारीचे ध्वजारोहण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होण्याची शक्यता, पालकमंत्री पदांची नियुक्ती ‘या’ दिवशी होण्याची शक्यता
2 weeks ago
भुसावळात भल्या पहाटे चहाचा घोट घेत असताना गोळीबार करून तरुणाची निर्घृण हत्या
2 weeks ago
खनिकर्म विभागातील सर्व कामात सुसूत्रता आणा, खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश
2 weeks ago
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते विशेष प्लॅटफॉर्मवर प्रवेश योग्यता सुनिश्चित करण्यासाठी पहिलेच उद्घाटन
2 weeks ago
राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध-कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर
Related Articles
रावेर लोकसभेसाठी शरदचंद्र पवार गटातर्फे श्रीराम दयाराम पाटील यांना अखेर उमेदवारी जाहीर
April 10, 2024
गांजा सापडला म्हणून एखाद्याला ‘दाऊद’ गँगशी संबंध जोडून UAPA कलम लावता येत नाही – मुंबई हायकोर्ट
July 20, 2024
जळगाव जिल्हा अवैध गौणखनिज संनियंत्रण समितीची वर्षांपासून बैठकच नाही ! प्रशासनाचा दावा फोल, म्हणूनच गौण खनिजाचा झालायं झोल
2 weeks ago
पावसाळ्यात अतिक्रमण कसे काढले ? मुंबई हायकोर्टाचे विशाळगड हिंसाचार प्रकरणी राज्य सरकारवर ताशेरे
July 19, 2024