जळगाव, दिनांक 04, जून,जिल्ह्यातील 03-जळगाव आणि 04 रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झालेली असून सुरवातीला पोस्टल मतांची मोजणी झालेली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील पोस्टल मतांचा आकडा 2789 तर जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आकडा 5479 अशी आकडेवारी समोर आलेली आहे. हे सुरुवातीचे कल असून जसजशी मतमोजणी पुढे जाईल त्याप्रमाणे त्यात बदल होणारच आहे. प्रत्येक मतदारसंघाचे ताज्या निकालाचे अपडेट बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला आत्ताच आम्हाला सबस्क्राईब करा.
MAYURESH NIMBHORE
या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही.
लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात.
संपर्क -09820203031
Read Next
1 week ago
eps-95 च्या पेन्शनधारकांसाठी खुशखबर, येणाऱ्या अर्थसंकल्पात वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून 7500 मंजूर होण्याची शक्यता
1 week ago
पालकमंत्रीपदे रखडली, 26 जानेवारीचे ध्वजारोहण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होण्याची शक्यता, पालकमंत्री पदांची नियुक्ती ‘या’ दिवशी होण्याची शक्यता
2 weeks ago
भुसावळात भल्या पहाटे चहाचा घोट घेत असताना गोळीबार करून तरुणाची निर्घृण हत्या
2 weeks ago
खनिकर्म विभागातील सर्व कामात सुसूत्रता आणा, खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश
2 weeks ago
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते विशेष प्लॅटफॉर्मवर प्रवेश योग्यता सुनिश्चित करण्यासाठी पहिलेच उद्घाटन
2 weeks ago
राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध-कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर
Related Articles
राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’ संवर्गातील 19 हजार 460 पदांची मेगा भरती ; जाहिरात उद्या- ना.गिरीष महाजन ग्रामविकास मंत्री
August 4, 2023
महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला जागतिक ओळख देणारा अर्थसंकल्प- भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी केले अर्थसंकल्पाचे स्वागत
June 28, 2024
इर्शाळगड घटनेतील मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत व जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य शासन करणार-ना.अनिल पाटील मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री
July 20, 2023