उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेनेचा माजी आमदार शरद पवारांच्या भेटीला
नाशिक : देवळाली मतदारसंघाचे माजी आमदार व शिवसेना ठाकरे गटाचे नेते तसेच ठाकरे गटाचे उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप यांचा मुलगा योगेश घोलप यांनी आज मुंबई येथे महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली त्यामुळे नाशिक मध्ये ठाकरे गटात खळबळ उडाली असून योगेश घोलप हे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.मात्र ही केवळ सदिच्छा भेट होती अशी माहिती योगेश घोलप यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी योगेश घोलप यांचे वडील शिवसेना उपनेते व माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा देत नाराजीचा बॉम्ब फोडला होता. घोलप यांचा राजीनामा ठाकरे गटाच्या पक्षश्रेष्ठींनी स्वीकारला नसला तरी घोलाप यांनी वेट अँड वॉच ठेवले आहे. तसेच त्यांना चर्चेसाठी मातोश्रीवरून अद्यापही निरोप अथवा फोन आला नसल्यामुळे घोलप यांच्या समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून स्वतः घोलप सुद्धा याबाबत नाराज आहेत..मात्र, घोलप हे ठाकरे गटातच राहणार असल्याचे सांगितले जात आहे. घोलप यांच्या समर्थनार्थ आज रविवार (दि.१७ सप्टेंबर) रोजी छत्रपती शिवाजी पार्क मुंबई दादर येथे चर्मकार समाजाच्या वतीने शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांनी मुंबई येथे महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.मात्र, शरद पवार हे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते असून ठाकरे गट महाविकास आघाडी गटाचा एक घटक आहेत. त्यामुळे आपण त्यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले असे घोलप यांनी सांगितले आहे. देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे या अजित पवार यांच्या गटात गेल्या आहेत. त्यामुळे सरोज अहिरे यांना शह देण्यासाठी योगेश घोलप राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आता नाशिकच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तसेच नाराज घोलप यांना शरद पवार हे सरोज अहिरे यांना शह देण्यासाठी जवळ करणार का असा देखील एक प्रश्न होता या निमित्ताने उपस्थित झाला आहे.बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांनी मुंबई येथे महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.मात्र, शरद पवार हे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते असून ठाकरे गट महाविकास आघाडी गटाचा एक घटक आहेत. त्यामुळे आपण त्यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले असे घोलप यांनी सांगितले आहे. देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे या अजित पवार यांच्या गटात गेल्या आहेत. त्यामुळे सरोज अहिरे यांना शह देण्यासाठी योगेश घोलप राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आता नाशिकच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तसेच नाराज घोलप यांना शरद पवार हे सरोज अहिरे यांना शह देण्यासाठी जवळ करणार का असा देखील एक प्रश्न होता या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघाचे माजी आमदार व शिवसेना ठाकरे गटाचे नेते तसेच ठाकरे गटाचे उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप यांचा मुलगा योगेश घोलप यांनी आज मुंबई येथे महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली त्यामुळे नाशिक मध्ये ठाकरे गटात खळबळ उडाली असून योगेश घोलप हे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.मात्र ही केवळ सदिच्छा भेट होती अशी माहिती योगेश घोलप यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी योगेश घोलप यांचे वडील शिवसेना उपनेते व माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा देत नाराजीचा बॉम्ब फोडला होता. घोलप यांचा राजीनामा ठाकरे गटाच्या पक्षश्रेष्ठींनी स्वीकारला नसला तरी घोलाप यांनी वेट अँड वॉच ठेवले आहे. तसेच त्यांना चर्चेसाठी मातोश्रीवरून अद्यापही निरोप अथवा फोन आला नसल्यामुळे घोलप यांच्या समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून स्वतः घोलप सुद्धा याबाबत नाराज आहेत..मात्र, घोलप हे ठाकरे गटातच राहणार असल्याचे सांगितले जात आहे. घोलप यांच्या समर्थनार्थ आज रविवार (दि.१७ सप्टेंबर) रोजी छत्रपती शिवाजी पार्क मुंबई दादर येथे चर्मकार समाजाच्या वतीने शक्तीप्रदर्शन करण्य
बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांनी मुंबई येथे महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.मात्र, शरद पवार हे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते असून ठाकरे गट महाविकास आघाडी गटाचा एक घटक आहेत. त्यामुळे आपण त्यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले असे घोलप यांनी सांगितले आहे. देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे या अजित पवार यांच्या गटात गेल्या आहेत. त्यामुळे सरोज अहिरे यांना शह देण्यासाठी योगेश घोलप राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आता नाशिकच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तसेच नाराज घोलप यांना शरद पवार हे सरोज अहिरे यांना शह देण्यासाठी जवळ
उद्धव ठाकरे यांचा शिर्डी दौरा झाल्यानंतर बबनराव घोलप यांनी नाराजी व्यक्त केली होती तर ठाकरे गटाचे नेते माजी आमदार योगेश घोलप हे कालच नाशिक दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांच्यासोबत होते त्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया आता उंचावल्या आहेत. दरम्यान योगेश घोलप यांनी ठाकरे गटातील आपल्या काही कार्यकर्त्यांसमवेत शरद पवार यांची भेट घेतली त्यावेळी नाशिक मधील राष्ट्रवादी शरद पवार गटातील देखील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.