क्राईम/कोर्ट
-
‘सुप्रीम’ आदेशाचा अवमान प्रकरण, जळगाव महापालिका महसूल आयुक्तांनी ‘बॅकडेट’ मध्ये प्रसिद्धीपत्रक केले जारी ?
जळगाव ,दि-01/12/2024, जळगाव शहर महानगरपालिकेच्या महसूल आयुक्त धनश्री शिंदे यांनी दिनांक-29/11/2024 रोजी दैनिक दिव्यमराठी मध्ये एक प्रसिद्धीपत्रक जारी करून जळगाव…
Read More » -
राज्य उत्पादन शुल्कच्या ‘त्या’ उपनिरीक्षकाच्या घरातून ३ तोळे सोन्यासह मोठं घबाड जप्त, भुसावळात पुन्हा मोठी कारवाई
भुसावळ दि-29/11/2024, अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी एका विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल न करण्याबाबत लाच घेताना यावल तालुक्यातील फैजपुर पोलीस स्टेशन, गु.र.नं.…
Read More » -
न्यायदंडाधिकाऱ्यांकडून योग्य आदेश निघाल्यानंतरच F.R.I. दाखल करता येईल, हायकोर्टाची मोठी टिप्पणी
मुंबई दि-26/11/2024, मद्रास उच्च न्यायालयाने नुकतेच असे निरीक्षण नोंदवले की ,भारतीय न्याय संहिता (BNS )कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दखलपात्र आणि…
Read More » -
मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यासाठी दाखल जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
#EVM सुप्रीम कोर्टाने आज (26 नोव्हेंबर) भारतात प्रत्यक्ष मतपत्रिकेद्वारे (बॅलेट पेपरवर) मतदानाची मागणी करणारी सुवार्तिक डॉ. केए पॉल यांनी दाखल…
Read More » -
जळगाव जिल्ह्यात 19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत कलम 37(१) चे आदेश लागू- जिल्हाधिकारी यांचे आदेश
जळगाव ,दि-19/11/2024,भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी…
Read More » -
भुसावळात काँग्रेसच्या डॉ मानवतकरांच्या प्रचाराचे भिंतींवर बॅनर्स, आचारसंहिताभंगाच्या कार्यवाहीकडे लक्ष
भुसावळ दि-19/11/2024, भुसावळ विधानसभा मतदारसंघात काल सायंकाळी 6 वाजता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची मुदत संपलेली असून सर्वच उमेदवारांना त्यांचे प्रचारार्थ लावण्यात…
Read More » -
आधारकार्ड हा वयाचा आणि जन्मतारखेचा कायदेशीर पुरावा नाही, हायकोर्टाच्या मोठा निर्णय
आधार कार्ड धारकाच्या वयाचा पुरावा म्हणून आधार कार्डावर अवलंबून राहू शकत नाही याचा पुनरुच्चार करताना, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नुकतेच…
Read More » -
अतिक्रमण पाडण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे नवे आदेश लागू, अधिकाऱ्यांकडून चूक झाल्यास नुकसान भरपाई वसुल करण्याचे आदेश
नवी दिल्ली दि-१३/११/२०२४ एखाद्या गुन्ह्यामध्ये आरोपी/दोषी ठरलेल्या व्यक्तींविरुद्ध दंडात्मक कारवाई म्हणून राज्यातील अधिकाऱ्यांनी केलेल्या “बुलडोझर कारवाया” विरुद्ध अनेक मार्गदर्शक तत्त्वे…
Read More » -
झुलेलाल वॉटरपार्कच्या मालकाला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा दंड,जळगावचे प्रांताधिकारी यांची सर्वात मोठी कारवाई
#Zulelalwaterpark news | जळगाव ,दि-07/11/24, जळगाव तालुक्यातील शिरसोली परिसरातील नागझिरी गावाच्या शिवारात गेल्या चार वर्षांपासून मोठा गाजावाजा करून कोणत्याही प्रकारचा…
Read More » -
वरणगाव आयुध निर्माणीतील चोरी झालेल्या 2 रायफल्ससह एकास अटक, एटिएसची मोठी कारवाई
जळगाव,दि-04/11/2024 । भुसावळ तालुक्यातील वरणगाव आयुध निर्माणीच्या शस्त्रागारातुन दिनांक-19/10/24 ते दि-21/10/24 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सील व कुलूप व कडीकोयंडा तोडून…
Read More »