नोकरी
-
मंत्री ना.संजय सावकारेंच्या हस्ते सफाई कामगारांच्या सहा वारसांना भुसावळ नगरपालिकेत सेवा नियुक्तीपत्रे प्रदान
भुसावळ , दि-09/05/2025, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपरिषदेतील मयत सफाई कामगारांच्या वारसांना लाड समितीच्या शिफारशीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नियमित सेवेत सामावून…
Read More » -
जळगाव जिल्ह्यातील वस्त्रोद्योगांसंदर्भात उद्या मंत्री संजय सावकारे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक
जळगाव, दि-04/05/2025, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे यांचा जळगाव जिल्ह्याचा शासकीय दौरा सोमवार, दिनांक ५ मे रोजी पुढील प्रमाणे…
Read More » -
राज्यातील शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी आता शिक्षण आयुक्तांच्या देखरेखीखाली सुरू-गृहराज्यमंत्री पंकज भोयर, 3000 बोगस शिक्षक ?
मुंबई दि-04/05/2025, बनावट शालार्थ आयडीच्या आधारे अगदी मोलमजुरी करणाऱ्या अपात्रांना शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी नेमल्याचा घोटाळा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गाजत आहे. याप्रकरणी आता…
Read More » -
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ जाहीर,तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची पुन्हा संधी, फेलोंची निवड करण्यात येणार
मुंबई, दि.०५/०४/२५, :- राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता…
Read More » -
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत घोटाळा, टीसीएसच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
मुंबई दि-१५, #PWDexamscam, #TCSExamscam , महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागील वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या कनिष्ठ अभियंता पदासाठीच्या सीबीटी परीक्षेत…
Read More » -
रेल्वे भरती परिक्षा घोटाळ्यासंदर्भात सीबीआयच्या मुंबईसह देशभर धाडी, रेल्वे अधिकारी व खाजगी कंत्राटदारांची चौकशी
मुंबई दि-15, #Railway bharati Exam scam,केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) पथकाने मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात तसेच इतर ठिकाणी रेल्वे भरती बोर्डाने…
Read More » -
दीर्घकाळ कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने धक्का
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दि-19 सप्टेंबरसुप्रीम कोर्टाने सोमवारी म्हटलेलं आहे की,दीर्घकाळ कंत्राटी पद्धतीने काम केल्याने, सेवेतनियमितीकरणाचा कोणताही निहित कायदेशीरअधिकार संबंधित व्यक्तीला…
Read More » -
राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’ संवर्गातील 19 हजार 460 पदांची मेगा भरती ; जाहिरात उद्या- ना.गिरीष महाजन ग्रामविकास मंत्री
मुंबई दि. 4 : ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’ मधील सरळसेवेची आरोग्य विभागाकडील 100 टक्के व…
Read More » -
महाराष्ट्र शासन अर्थ व सांख्यिकी (नियोजन) विभागात पदवीधरांसाठी 260 जागांसाठी भरती
विभागाचे नाव- महाराष्ट्र शासन नियोजन विभाग (अर्थ व सांख्यिकी संचालनालय)भरती – कायमस्वरूपीपद- विविध ( PDF बघावी)एकूण जागा – 260वेतन –…
Read More »