राजकीय
पाच ज्येष्ठ पत्रकारांना ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर

राज्य शासनाकडून 2019, 2020, 2021, 2022 व 2023 चे
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर
मुंबई, दि. 24 : शासनाच्यावतीने सन 2019, 2020, 2021, 2022 व 2023 या पाच वर्षातील ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ पाच ज्येष्ठ पत्रकारांना जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सन 2019-राही भिडे, 2020-सुधीर पाठक, 2021-भाऊ तोरसेकर, 2022-विजय बाविस्कर, दै.लोकमत आणि 2023 – बाळासाहेब जाधव, दै.पुढारी यांना पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे 2019, 2020, 2021, 2022 व 2023 वर्षासाठीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
या पाच वर्षाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारार्थींचे नावे पुढीलप्रमाणे.
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2019 अंतिम निकाल
अ.क्र. पुरस्काराचे नाव पारितोषिक विजेता नाव 1. बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री.संदीप काळे 2. अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री.अंजया अतपरती 3. बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री.राजन पारकर 4. मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री. फरहान हनीफ 5. यशवंतराव चव्हाण पुरस्कारशासकीय गट (मराठी)(माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री.प्रवीण टाके 6. पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री. वेदांत नेब 7. तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री. प्रशांत खरोटे 8. केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री. रोहित कांबळे 9. समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री. राहुल झोटे 10. स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्रीमती प्रतिभा राजे 11. पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्रीमती रोहिणी खाडिलकर विभागीय पुरस्कार 12. दादासाहेब पोतनीस पुरस्कार,(नाशिक विभाग) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र,याव्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.) श्री.मनोज शेलार 13. अनंतराव भालेराव पुरस्कार,(औरंगाबाद आणि लातूर विभाग) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री.महेश जोशी 14. आचार्य अत्रे पुरस्कार, (मुंबई विभाग) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री. सचिन लुंगसे 15. नानासाहेब परूळेकर पुरस्कार,(पुणे विभाग) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्रीमती चैत्राली चांदोरकर 16. शि. म. परांजपे पुरस्कार,(कोकण विभाग) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री.हर्षद कशाळकर 17. ग. गो. जाधव पुरस्कार,(कोल्हापूर विभाग) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री. एकनाथ नाईक 18. लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, (अमरावती विभाग) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री. जयंत सोनोने 19. ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार,(नागपूर विभाग) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री.योगेश पांडे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2020 अंतिम निकाल
अ.क्र. पुरस्काराचे नाव पारितोषिक विजेता नाव 1. बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) पात्र प्रवेशिका नाही 2. अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) निवेदिता खांडेकर 3. बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री. सौरभ खेकडे 4. मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री. शाहताज खान 5. यशवंतराव चव्हाण पुरस्कारशासकीय गट (मराठी)(माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)












