मुंबई दि -27 मार्च, मागील काही दिवसांपासून अमरावती या राखीव लोकसभा मतदारसंघात महायुती कोणाला उमेदवार देणार ? यावरुन प्रचंड खडाजंगी सुरू होती. खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नये यासाठी शिंदे गटासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रचंड विरोध केला होता. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनीही राणांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचा इशारा दिला होता. विशेष म्हणजे भाजपच्या अमरावतीच्या स्थानिक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नवनीत राणाच्या उमेदवारीला विरोध केला होता. असेही असतानाही भाजपने नवनीत राणा यांनाच अमरावती लोकसभेचं तिकीट जाहीर केलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अमरावती मतदारसंघात यावरून मोठा वाद चव्हाट्यावर आल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
MAYURESH NIMBHORE
या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही.
लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात.
संपर्क -09820203031
Read Next
1 week ago
eps-95 च्या पेन्शनधारकांसाठी खुशखबर, येणाऱ्या अर्थसंकल्पात वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून 7500 मंजूर होण्याची शक्यता
1 week ago
पालकमंत्रीपदे रखडली, 26 जानेवारीचे ध्वजारोहण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होण्याची शक्यता, पालकमंत्री पदांची नियुक्ती ‘या’ दिवशी होण्याची शक्यता
2 weeks ago
भुसावळात भल्या पहाटे चहाचा घोट घेत असताना गोळीबार करून तरुणाची निर्घृण हत्या
2 weeks ago
खनिकर्म विभागातील सर्व कामात सुसूत्रता आणा, खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश
2 weeks ago
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते विशेष प्लॅटफॉर्मवर प्रवेश योग्यता सुनिश्चित करण्यासाठी पहिलेच उद्घाटन
2 weeks ago
राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध-कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर
Related Articles
औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव करण्याच्याबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय
May 8, 2024
जर सरकारी विभाग NGT च्या आदेशांचे पालन करण्यात अयशस्वी ठरला तर विभाग प्रमुखांना जबाबदार करण्यात येईल – सुप्रीम कोर्ट
September 18, 2024
विधानसभा नाटकातील शिवसेनेचे सर्व आमदार ‘पात्र’, पण शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंच्या हातून गेला
January 10, 2024