भाजपच्या स्मिता वाघ यांना महिलांनी खांद्यावर उचललं आहे.जळगाव लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार स्मिता उदय वाघ या दीड लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आलेल्या असून शहरातील भाजप कार्यालयात महिला कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून एकच तुफान जल्लोष केला आहे.त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील पवार हे पराभूत झालेले आहे.याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.
MAYURESH NIMBHORE
या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही.
लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात.
संपर्क -09820203031
Read Next
1 week ago
eps-95 च्या पेन्शनधारकांसाठी खुशखबर, येणाऱ्या अर्थसंकल्पात वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून 7500 मंजूर होण्याची शक्यता
1 week ago
पालकमंत्रीपदे रखडली, 26 जानेवारीचे ध्वजारोहण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होण्याची शक्यता, पालकमंत्री पदांची नियुक्ती ‘या’ दिवशी होण्याची शक्यता
2 weeks ago
भुसावळात भल्या पहाटे चहाचा घोट घेत असताना गोळीबार करून तरुणाची निर्घृण हत्या
2 weeks ago
खनिकर्म विभागातील सर्व कामात सुसूत्रता आणा, खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश
2 weeks ago
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते विशेष प्लॅटफॉर्मवर प्रवेश योग्यता सुनिश्चित करण्यासाठी पहिलेच उद्घाटन
2 weeks ago
राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध-कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर
Related Articles
ईडी खटल्याशिवाय व्यक्तींना अनिश्चित काळासाठी तुरुंगात ठेवू शकत नाही : सर्वोच्च न्यायालय
March 20, 2024
भुसावळहून १० किमी रेल्वे ट्रॅकवर सापडल्या 3 AK 47 रायफल्स, रेल्वे ट्रॅक उडवण्याचा महिनाभरातील दुसरा कट उधळला ?
October 28, 2024
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात ४५००० मतदार ओळखपत्र डुप्लीकेट, हायकोर्टाने केले मान्य, आमदार चंद्रकांत पाटीलांची याचिका
October 19, 2024