क्राईम/कोर्ट
-
अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या सर्व वाहनांचा परवाना तात्काळ निलंबित करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि-20/09/25: राज्यात मोठ्या प्रमाणात वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वापर, वाहतूक व तस्करीचे प्रकार वारंवार घडत असल्याचे निर्देनास येत आहे.…
Read More » -
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेण्याचे सर्व झेडपींना सचिव तुकाराम मुंढेंचे आदेश
मुंबई दि- 20/09/25, राज्यातील सर्वात धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram munde) हे बऱ्याच दिवसांनंतर आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत. सध्या त्यांच्याकडे राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी असून दिव्यांगांसाठीच्या योजनांचा…
Read More » -
जामनेर तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीने महसूल अधिकाऱ्यानेच हडप केला २२ लाखांचा महसूल, गुन्हा दाखल
जळगाव,१४ सप्टेंबर २०२५ , जळगाव जिल्ह्यातील जामनेर महसूल विभागात एका धक्कादायक प्रकरणाने खळबळ उडाली आहे. जामनेर तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल…
Read More » -
तलवार,कुकरी,कट्यार सारख्या धारदार शस्त्रांच्या लायसन्सला स्वसंरक्षणासाठी मान्यता, इंदूर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल
जळगाव,१४ सप्टेंबर २०२५: नागरिकांना स्वसंरक्षणासाठी बंदूक परवाना दिल्याची अनेक उदाहरणे आपण ऐकली असतील मात्र मध्य प्रदेशातून धारदार शस्त्रांना स्वसंरक्षणासाठी परवाना…
Read More » -
गृहिणी आहे म्हणून पतीच्या मालमत्तेत मालकी हक्क मिळू शकत नाही ! दिल्ली हायकोर्टाचा ठोस निर्वाळा, सरकारला धोरण आखण्याची सूचना
नवी दिल्ली, १४ सप्टेंबर २०२५:- केवळ गृहिणी असल्याने पत्नीला पतीच्या मालमत्तेवर मालकी हक्क मिळू शकत नाही, असा स्पष्ट आणि ठोस…
Read More » -
माहितीमध्ये प्रथमदर्शनी दखलपात्र गुन्हा उघड झाल्यानंतर एफआयआर नोंदणीपूर्वी तक्रारींची सत्यता तपासण्याची पोलिसांना आवश्यकता नाही – सुप्रीम कोर्ट
सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच असे निरीक्षण नोंदवले की तपास यंत्रणेने केलेल्या प्राथमिक चौकशीचा अहवाल संवैधानिक न्यायालयाला आरोपांमध्ये प्रथमदर्शनी दखलपात्र गुन्हा असल्याचे…
Read More » -
भुसावळ शहरात खून; एक जखमी, एका संशयिताला अटक, कौटुंबिक वादविवादाची पार्श्वभूमी !
भुसावळ, दि. 12 सप्टेंबर 2025: भुसावळ शहराला लागून असलेल्या आयान कॉलनीच्या शेवटच्या भागात आज शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पारिवारिक…
Read More » -
‘त्या’ किडनी रॅकेट प्रकरणांचा पर्दाफाश होणार ! अनेकांचे धाबे दणाणले, माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठित
पुणे, दि-१२/०९/२०२५: पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये २०२२ मध्ये उजेडात आलेल्या किडनी रॅकेट प्रकरणाने पुन्हा एकदा वेग घेतला आहे. आज महाराष्ट्र…
Read More » -
प्रांजल खेवलकर प्रकरणात पुरावा छेडछाडीचा पोलिसांचा आरोप, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया
जळगाव ,२७ ऑगस्ट २०२५: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे…
Read More » -
विवाहित महिलेचे लग्नाबाहेरील लैंगिक संबंध हे अनैतिकता आहे,लग्नाचे खोटे आश्वासन देऊन बलात्कार नाही- हायकोर्टाचा मोठा निकाल
लग्नाचे खोटे आश्वासन देऊन बलात्कार केल्याच्या प्रकरणात नऊ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या एका पुरूषाची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने निर्दोष…
Read More »