Year: 2023
-
महाराष्ट्र
सहकारातून देशात मोठी क्रांती घडेल,खासदार डॉ.अनिल बोंडेंकडून प्रधानमंत्री, सहकार मंत्र्यांचे अभिनंदन
नवी दिल्ली दि:१- केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी (ता.१) राज्यसभेत बहुराज्य सहकारी सोसायटी (संशोधन) विधेयक मांडले. या विधेयकावर…
Read More » -
राजकीय
आ.मंगेशदादा चव्हाण कोहिनूर….बारा भोकांचा पान्हा !! कोणताही नट टाईट करू शकतो – ना.गिरीष महाजन
मुक्ताईनगर दि:31 मुक्ताईनगरच्या तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्ष नजमा तडवी यांना गेल्या वर्षी जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर करता न आल्यामुळे त्यांना…
Read More » -
पुणे
पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘लोकमान्यता’
पुणे दि:01- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. आता त्यांचे पुणे विमानतळावर आगमन झाले असून ते पुण्यातील विविध…
Read More » -
क्राईम/कोर्ट
पुणे-नगर महामार्गावर दोन बस जोरदार धडकल्या, काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढले
पुणे दि:31- राज्यातील अपघातांचे सत्र काही केल्या थांबत नसून आज सकाळी पुन्हा एकदा पुणे-नगर महामार्गावर पीएमपीएमएलच्या दोन बसेसची समोरासमोर जोरदार…
Read More » -
क्राईम/कोर्ट
समृद्धी महामार्गावर दुसरा मोठा अपघात,गर्डर बसवताना क्रेन कोसळून 17 ठार
ठाणे दि-31 काही दिवसांपूर्वी बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर दोन बसेसचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात 26 जणांचा होरपळून मृत्यू…
Read More » -
महाराष्ट्र
धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल ठाणे जिल्ह्यासह राज्यासाठी देखील महत्त्वाचे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, :- “माझ्या गुरुचे नाव या हॉस्पिटलला दिले आहे, हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा क्षण आहे. धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल हे केवळ…
Read More » -
क्राईम/कोर्ट
मुंबईत धावत्या एक्सप्रेसमध्ये अंदाधुंद गोळीबाराने खळबळ,एका पोलिस अधिकाऱ्यासह चार ठार
मुंबई दि:31 जुलै : आज पहाटे मुंबईच्या दिशेने येणाऱ्याजयपुर-मुंबई एक्सप्रेस मध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याची थरारक घटना घटना घडलेली आहे. या…
Read More » -
पुणे
तालुका फळरोपवाटिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादनक्षम रोपे आणि फळझाडांची कलमे देण्याचे कार्य – कृषी मंत्री धनंजय मुंडे
बारामती, दि.३०: कन्हेरी येथील तालुका फळरोपवाटिकेच्या माध्यमातून नवनवीन संशोधन करुन राज्यातील शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे उत्पादनक्षम रोपे आणि फळझाडांची कलमे देण्याचे…
Read More » -
आरोग्य
आता कोणत्याही रेशनकार्ड धारकांना मिळणार 5 लाखांचे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आरोग्य संरक्षण कवच
मुंबई, दि. 29 : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात…
Read More » -
क्राईम/कोर्ट
न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय बनले मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती
मुंबई, दि. 29 : अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ…
Read More »