जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झालेली आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेल्या आताच्या ताज्या अपडेटनुसार जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ या दहाव्या फेरी अखेर तब्बल 1लाख 26 हजार मतांनी आघाडीवर आहे.त्यांना आतापर्यंत एकूण 289454 आतापर्यंतची एकूण मते मिळालेली आहे. हे सुरुवातीचे कल असून जसजशी मतमोजणी पुढे जाईल त्याप्रमाणे त्यात बदल होणारच आहे. प्रत्येक मतदारसंघाचे ताज्या निकालाचे अपडेट बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला आत्ताच आम्हाला सबस्क्राईब करा.
MAYURESH NIMBHORE
या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही.
लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात.
संपर्क -09820203031
Read Next
3 days ago
भुसावळच्या जगन उर्फ जगन्नाथ सोनवणेंंच शिक्षण फक्त १० वी पास,१७ गुन्हे दाखल, निवडणूक शपथपत्रावरून उघड
3 days ago
झुलेलाल वॉटरपार्कच्या मालकाला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा दंड,जळगावचे प्रांताधिकारी यांची सर्वात मोठी कारवाई
6 days ago
यावल-रावेर विधानसभेत 2014 ची ‘गफ्फार मलिक’ पॅटर्नची पुनरावृत्ती ? दारा मोहम्मद यांनी फोडला घाम !
7 days ago
वरणगाव आयुध निर्माणीतील चोरी झालेल्या 2 रायफल्ससह एकास अटक, एटिएसची मोठी कारवाई
1 week ago
शासकीय व न्यायालयीन कामांच्या प्रतिज्ञापत्रांसाठी स्टॅम्प पेपरची आग्रही मागणी करूच नये,शासनाचे आदेश पारित
1 week ago
वयाची ‘सेंच्युरी’ पार केलेले राज्यात तब्बल इतके जेष्ठ मतदार
Related Articles
ऐतिहासिक मुंबादेवी परिसराचा कायापालट करण्यासाठी विकास आराखडा तयार करावा – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
July 11, 2023
“लाडकी बहीण” आणि “युवा रोजगार कौशल्य प्रशिक्षण योजने” वर “स्टे” आणण्यासाठी हायकोर्टात जनहित याचिका दाखल, सरकारची योजना अडचणीत येणार ?
August 2, 2024
निवडणुकीच्या प्रचारात बालकांचा बेकायदेशीरपणे वापर करून सुद्धा संबंधितांवर कारवाईसाठी दुर्लक्ष
May 7, 2024