जळगाव
जळगाव लोकसभा मतदारसंघ निकाल,आताचे एकदम ताजे अपडेट
जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झालेली आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेल्या आताच्या ताज्या अपडेटनुसार रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार स्मिता उदय वाघ या तब्बल 71 हजार 893 मतांनी आघाडीवर आहे.त्यांना आतापर्यंत एकूण 154484 मते मिळालेली आहे. हे सुरुवातीचे कल असून जसजशी मतमोजणी पुढे जाईल त्याप्रमाणे त्यात बदल होणारच आहे. प्रत्येक मतदारसंघाचे ताज्या निकालाचे अपडेट बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला आत्ताच आम्हाला सबस्क्राईब करा.