रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झालेली आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेल्या आताच्या ताज्या अपडेटनुसार रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे या तब्बल 61 हजार 026 मतांनी आघाडीवर आहे.त्यांना आतापर्यंत एकूण 127568 तर श्रीराम दयाराम पाटील यांना 66542 आतापर्यंत एकूण मते मिळालेली आहे. हे सुरुवातीचे कल असून जसजशी मतमोजणी पुढे जाईल त्याप्रमाणे त्यात बदल होणारच आहे. प्रत्येक मतदारसंघाचे ताज्या निकालाचे अपडेट बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला आत्ताच आम्हाला सबस्क्राईब करा.
MAYURESH NIMBHORE
या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही.
लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात.
संपर्क -09820203031
Read Next
36 mins ago
बालवाडीच्या बालकांच्या शालेय पोषण आहारातील खिचडीत आढळल्या अळ्या ! जिल्हाधिकारी म्हणाले की….
1 day ago
भाजपकडून तिकीट ‘फिक्स ‘, सोमवारी भाजपची विधानसभा उमेदवारांची पहिली यादी होणार जाहीर
3 days ago
खडसेंच्या घरात कोण कोणत्या पक्षात आहे हे अद्यापही कळालेलं नाही- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांचा टोला
3 days ago
भुसावळ येथील मनोज बियाणींसह परिवाराला ‘एवढ्या’ लाखांचा दंड, अप्पर जिल्हाधिकारी यांचा आदेश
3 days ago
लग्नपूर्व समुपदेशन काळाची गरज ; समुपदेशन कक्ष होण्यासाठी करणार प्रयत्न- राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर
2 weeks ago
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे जळगाव विमानतळावर आगमन ; ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले स्वागत
Related Articles
जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघाचे ‘ग्राउंड लेव्हल’ चे अचूक विश्लेषण,कुठे झालाय दगाफटका ?
May 16, 2024
जळगाव जिल्ह्यातील रस्ते कामांसाठी शंभर कोटींचा निधी, एमआयडीसीत नवीन उद्योग आणणार – CM एकनाथ शिंदे
August 14, 2024
कोरोनाचा रूग्ण जिल्हा रुग्णालयातून फरार, वैद्यकीय अधिकारी धास्तावले,पोलिसांचा शोध सुरू
December 26, 2023