भुसावळात दुचाकीस्वाराकडून २५ लाख ४२ हजार रुपयांची रोकड असलेली थैली बळजबरीने हिसकावली; गुन्हा दाखल
भुसावळ, दि. २९ ऑक्टोबर २०२५– भुसावळ तालुक्यातील सत्यसाई नगर परिसरात मंगळवारी (दि. २८ ऑक्टोबर) रात्री १०:२० वाजेच्या सुमारास तीन अनोळखी इसमांनी मोटारसायकलस्वार फिर्यादी मोहम्मद यासीन मोहम्मद ईस्माईल (वय ३९, रा. सत्यसाई नगर, खडका रोड, भुसावळ, व्यवसाय – खाजगी नोकरी) यांच्या ताब्यातील निळ्या रंगाची चेन असलेली चौकोनी पैशांची थैली बळजबरीने हिसकावून नेली. या थैलीत ५०० रुपयांच्या … Read more