राजकीय
-
BNA च्या अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे भीषण अपघात ; २ जण जागीच ठार, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ
मुक्ताईनगर | दि. १३ मे २०२६, मुक्ताईनगर ते बुरहानपूर रोडवरील स्मशानभूमीजवळ मंगळवारी (दि. १२) रात्री सुमारे ११:४५ वाजता झालेल्या भीषण…
Read More » -
जात पडताळणी प्रमाणपत्र समितीच्या अपात्रतेच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही- गटनेते युवराज लोणारी
लेवा पाटीदार समाजाच्या नगरसेविकांना त्रास देण्याचा प्रयत्न, अपात्र करूनच दाखवा- नगरसेविका प्राची पाटिलरजनी सावकारेंच्या आजोबांचे, वडिलांचे मूळ घर फैजपूरलाभुसावळ (प्रतिनिधी:…
Read More » -
भुसावळच्या सात नगरसेविकांच्या पतींवर हस्तक्षेपाचा आरोप : निवेदनाची वैधस्थिती,अपात्रतेची प्रक्रिया ते राज्यमंत्र्यांची स्टे ऑर्डर
भुसावळ | मयुरेश निंभोरे | भुसावळ नगरपरिषद प्रशासनातील पदभार हस्तांतरणाच्या वादात आता आणखी एक मुद्दा समोर आला आहे. काही नगरसेविकांचे…
Read More » -
भुसावळ नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षा म्हणून उपनगराध्यक्षा शैलैजा नारखेडेंनी स्विकारला पदभार
जळगाव/भुसावळ, ११ मे २०२६ : भुसावळ नगरपरिषदेच्या थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षा श्रीमती गायत्री रुपचंद गौर ऊर्फ गायत्री चेतन भंगाळे यांची…
Read More » -
‘रात्रीस खेळ चाले’ ! मुक्ताईनगरचा तो ‘भाऊ’ कोण ? भुसावळजवळ वनअधिकाऱ्यांना धमकावून सोडवले राखचोरी करणारे जेसीबी; ४ ट्रॅक्टर जप्त, मात्र कारवाईची माहिती देण्यास टाळाटाळ
भुसावळ : मयुरेश निंभोरे | दि-०९/०५/२०२६, भुसावळ तालुक्यातील दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या सुसरी-पिंपळगाव परिसरातील बंद राखेच्या बंडावर राखमाफियांनी गेल्या…
Read More » -
भुसावळातील कचरा संकलन रात्रीपासून सुरू,मंत्री संजय सावकारेंच्या हस्तक्षेपामुळे घंटागाड्यांचा डिझेलचा प्रश्न सुटला, स्वच्छतेचा प्रश्न सुटणार
भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळच्या आमदार तथा राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित पत्रकार…
Read More » -
भुसावळात भाजपातर्फे वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी
भुसावळ : क्रांतीसूर्य, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने वसंत टॉकीजजवळील महाराणा प्रताप चौकात…
Read More » -
भुसावळातील जामनेर रोडवरील अग्निशमन केंद्र झोन क्र.2 ‘तात्पुरते बंद’, मानधनाअभावी 44 कंत्राटी कामगार कमी,
भुसावळ | प्रतिनिधी : भुसावळ नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागात गंभीर प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागातील जामनेर रोडवरील अग्निशमन केंद्र…
Read More » -
यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची जिल्हाधिकारी यांची आयुक्तांकडे शिफारस,गौण खनिज माफियांवर कारवाई न करणे भोवले,
जळगाव, दि. ६ मे २०२६ (प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील आमोदे येथे मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवर झालेल्या अवैध गौण…
Read More » -
भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे अपात्र; जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने भूतलक्षी प्रभावाने पद रिक्त, शासन निर्णय जारी
जळगाव/भुसावळ, ४ मे २०२६: महाराष्ट्र शासनाने भुसावळ नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती गायत्री रुपचंद गौर ऊर्फ गायत्री चेतन भंगाळे यांची अनुसूचित…
Read More »