Advertisement
जळगावराजकीय

जळगाव लोकसभा मतदारसंघ निवडणुक निकाल ,आताचे ताजा अपडेट

स्मिता वाघ यांची मोठी आघाडी

जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झालेली आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेल्या आताच्या ताज्या अपडेटनुसार जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ या दहाव्या फेरी अखेर तब्बल 1लाख 26 हजार मतांनी आघाडीवर आहे.त्यांना आतापर्यंत एकूण 289454 आतापर्यंतची एकूण मते मिळालेली आहे. हे सुरुवातीचे कल असून जसजशी मतमोजणी पुढे जाईल त्याप्रमाणे त्यात बदल होणारच आहे. प्रत्येक मतदारसंघाचे ताज्या निकालाचे अपडेट बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला आत्ताच आम्हाला सबस्क्राईब करा.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Join WhatsApp