जळगावमुंबईराजकीय

स्मिता वाघ यांना चाळीसगाव विधानसभेतून फक्त 16 हजारांचा ‘लीड’, आ.मंगेष चव्हाणांना धक्का, विधानसभा मतदारसंघनिहाय ‘लीड’ असा

जिल्ह्यात भाजपसाठी निच्चांकी मताधिक्य

जळगाव ,दिनांक: 4 जून, जळगाव लोकसभा भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांना जळगाव लोकसभेतील विधानसभेच्या मतदारसंघनिहाय मिळालेल्या मतदानाची आकडेवारी समोर आलेली आहे. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून स्मिता वाघ यांना एक लाखाचे मताधिक्य मिळवून देण्याचा दावा करणारे आमदार मंगेश चव्हाण यांच्या मतदारसंघातून फक्त 16 हजार 327 मतांचा लीड मिळाल्याने आमदार मंगेश चव्हाण यांच्यासाठी मोठी धक्कादायक बाब मानली जात आहे.

विधानसभास्मिता वाघ करण पवारस्मिता वाघ यांना ‘लीड’
जळगाव
शहर
1321247040661718
जळगाव
ग्रामीण
1269926385263140
अमळनेर 1154284435871070
एरंडोल 947927270722085
चाळिसगाव1052608893316327
पाचोरा 975238095716566
www.mediamail.in
Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button