Advertisement
जळगावनिवडणूकराजकीय

भुसावळ नगरपालिका निवडणूक 2025: पक्षनिहाय विजयी उमेदवारांची यादी

नगराध्यक्ष पद आणि सर्व प्रभागांतील विजयी उमेदवारांची पक्षनिहाय/गटनिहाय यादी खालीलप्रमाणे आहे:
१) गायत्री चेतन भंगाळे (विजयी) शरदचंद्र पवार गट
२) पराभूत (रजनी संजय सावकारे – 40,387 मते)
प्रभाग 1 अ: पूजा प्रेमचंद तायडे
प्रभाग 1 ब: गिरीश सुरेश महाजन
प्रभाग 2 ब: प्राची उदय पाटील
प्रभाग 4 अ: अर्चना विलास सातदिवे
प्रभाग 4 ब : आशिष ईश्वरलाल पटेल
प्रभाग 5 अ: शोभा रणधीर इंगळे
प्रभाग 5 ब: परीक्षीत बर्‍हाटे (बिनविरोध)
प्रभाग 6 अ: सोनम श्रेयस इंगळे
प्रभाग 6 ब: विशाल राजेंद्र नाटकर
प्रभाग 8 अ: अनिता सतीश सपकाळे
प्रभाग 9 अ: युवराज दगडू लोणारी
प्रभाग 9 ब: पूनम वसंत पाटील
प्रभाग 10 अ: सोनी संतोष बारसे
प्रभाग 10 ब: प्रिया बोधराज चौधरी
प्रभाग 11 ब: मेघा देवेंद्र वाणी
प्रभाग 14 अ: राजेंद्र दत्तू आवटे
प्रभाग 20 अ: सीमा प्रशांत नरवाडे
प्रभाग 21 अ: शैलजा पुरूषोत्तम नारखेडे
प्रभाग 21 ब: पिंटू कोठारी (बिनविरोध)
प्रभाग 22 अ: महेंद्रसिंग ठाकूर
प्रभाग 23 अ: महिमा अजय नागराणी (बिनविरोध)
प्रभाग 23 ब: निकी (प्रकाश) रमेशलाल बत्रा
प्रभाग 24 अ: किरण भागवत कोलते
प्रभाग 24 ब: आशा कैलास पाटील
प्रभाग 25 अ: सोनल रमाकांत महाजन
प्रभाग 25 ब: छाया मुरलीधर फालक
एकूण BJP विजयी: 26
2. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) – विजयी उमेदवार
नगराध्यक्ष पद: गायत्री चेतन भंगाळे (42,234 मते)
– प्रभाग 2 अ: उल्हास भीमराव पगारे
– प्रभाग 12 अ: शेख दिलनबाज ईकबाल
– प्रभाग 13 ब: सुनीता कृष्णधनकर (धोनी)
– प्रभाग 14 ब: सुभद्रा गणपत गुंजाळ
– प्रभाग 15 अ: अमीन निसार कुरेशी
– प्रभाग 15 ब: शेख नसीम बी. शेख नदीम
– प्रभाग 16 अ: सचिन भास्कर पाटील
– प्रभाग 17 अ: अकिल नादर पिंजारी
– प्रभाग 17 ब: शबाना सिकंदर खान
– प्रभाग 18 ब: खान सोलील खान नसीम
– प्रभाग 19 अ: पुष्पा कैलास चौधरी
– प्रभाग 19 ब: सचिन संतोष चौधरी
एकूण शरद पवार गट विजयी: 13 (नगराध्यक्षासह)
3. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – विजयी उमेदवार
– प्रभाग 3 अ: शांताराम दत्तू सुरवाडे
– प्रभाग 16 ब: पल्लवी निलेश कोलते
एकूण अजित पवार गट विजयी: 2
4. शिवसेना (शिंदे गट) – विजयी उमेदवार
– प्रभाग 8 ब: शारदा दीपक धांडे
– प्रभाग 11 अ: बबलू सुरेश बर्‍हाटे
एकूण शिंदे गट विजयी: 2
5. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (Congress) – विजयी उमेदवार
– प्रभाग 3 ब: काजल नरेंद्र मोरे
– प्रभाग 13 अ: रोहन राजू सूर्यवंशी
– प्रभाग 18 अ: अलमाबानो इब्राहीम कुरेशी
एकूण काँग्रेस विजयी: 3
6. अपक्ष (Independent) – विजयी उमेदवार
– प्रभाग 7 अ: प्रिती मुकेश पाटील (भाजप)
– प्रभाग 7 ब: सुजित हेमराज पाटील
– प्रभाग 12 ब: आसीफ खान इकबाल खान
– प्रभाग 20 ब: राज विजय चौधरी
– प्रभाग 22 ब: मानवी अमित आहुजा
एकूण अपक्ष विजयी: 5
एकूण विजयी जागा (प्रभाग + नगराध्यक्ष)
– प्रभाग: 50 (25 प्रभाग × 2)
– नगराध्यक्ष: 1
एकूण: 51 जागा
पक्षनिहाय एकूण विजय (नगराध्यक्षासह)
– भाजपा: 26
– राष्ट्रवादी शरद पवार गट: 13
– अपक्ष: 5
– काँग्रेस: 3
– राष्ट्रवादी अजित पवार गट: 2
– शिवसेना शिंदे गट: 2
भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या असून राष्ट्रवादी शरद पवार गटाला नगराध्यक्ष पदासह दुसऱ्या क्रमांकाची कामगिरी करता आली.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Join WhatsApp